श्रीनगर : जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जिल्ह्यातील शहापूर आणि कसबा भागामध्ये आज दुपारी ४ वाजेच्या दरम्यान पाकिस्ताने अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय लष्कर गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहे.
पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन - Poonch district
जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
संग्रहित छायाचित्र
या आधी पाकिस्तानने १७ नोव्हेंबरला शाहपूर सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. केर्णी आणि कसाबा या भागातही तोफगोळे डागले होते. स्थानिक नागरिकांनी जमिनीखालील बांधलेल्या बंकर्समध्ये आसरा घेतला होता.
Last Updated : Dec 1, 2019, 7:51 PM IST