राजौरी - जम्मु काश्मीरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नौशेरा सेक्टरमध्ये रात्री १२. ३० च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले.
नौशेरा आणि तंगधार भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, ४ जखमी - ceasefire
गोळीबारामध्ये सीमेजवळ राहणार ४ नागरीक जखमी झाले आहेत.
शस्त्रसंधीचे उल्लंघन
याबरोबरच तंगधार क्षेत्रामध्येही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.या गोळीबारामध्ये सीमेजवळ राहणारे ४ नागरीक जखमी झाले आहेत.