नवी दिल्ली - पाकिस्तान आज 73 वा स्वतंत्र दिवस साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नेटेकऱ्यांनी पाकिस्तानला चांगलेच ट्रोल केले आहे. 'वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बेटा', या नावाचा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे. जवळपास 11 हजारपेक्षा अधिक लोकांनी हा हॅशटॅग टि्वट केला आहे.
पाकिस्तान स्वतंत्रता दिवस : 'वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बेटा', भारतीय नेटकेऱ्यांनी केले ट्रोल - 73 वा स्वतंत्र दिवस
पाकिस्तान आज 73 वा स्वतंत्र दिवस साजरा करत आहे.
पाकिस्तान आज 73 वा स्वतंत्र दिवस साजरा करत आहे.
अंकिता श्रीवास्तव यांनी 'वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बेटा', या हॅशटॅगसह टि्वटवर एक छायाचित्र शेअर केले आहे.