नवी दिल्ली - 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरुस्कारांची घोषणा करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी एकूण 141 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; जेटली, सुषमा स्वराज यांच्याही नावांचा समावेश
71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरुस्कारांची घोषणा करण्यात आली.
केंद्र सरकारकडून पद्म पुरुस्कारांची घोषणा; अरुण जेटली, सुषमा स्वराजांना मरणोत्तर 'पद्मभूषण'
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत यावर्षी एकूण 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तर 16 लोकांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
Last Updated : Jan 26, 2020, 1:29 AM IST