नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत(पीएसए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने 370 कलम हटवल्यानंतर दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
मेहबुबा मुफ्तींसह ओमर अब्दुल्ला यांच्यावर पीएसए अंतर्गत गुन्हा दाखल - PSA news
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत(पीएसए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
breaking news
हेही वाचा - 'खरा हिंदू मैदान सोडून पळून जात नाही, अमित शाह मैदान सोडून पळाले'
दोन्ही माजी मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त आणखी तीन नेत्यांवर पीएसए लावण्यात आला आहे. नॅशनल कॉन्फसन्सचे नेते आणि पूर्व मंत्री अली मोहम्मद सागर, माजी खासदार बशीर अहमद वीरी आणि मेहबुबा मुफ्ती यांचे मामा सरताज मदनी यांचा यात समावेश आहे.
Last Updated : Feb 6, 2020, 11:35 PM IST