राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला चेतावणी, बंदा करा दहशतवाद नाहीतर होतील तुकडे-तुकडे - राजनाथ सिंह काश्मीर
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करावे नाहीतर पाकिस्तानचे तुकडे-तुकडे होतील, असे राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह
नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकिस्तानने दहशथवादाला पाठिंबा देणे बंद करावे नाहीतर पाकिस्ताचे तुकडे-तुकडे होतील, असे राजनाथ सिंह म्हणाले. हुतात्मा झालेल्या १२२ सैनिकांच्या स्मरनार्थ आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते