महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वर्धा आणि हैदराबादेत राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) छापासत्र - maharashtra

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

महाराष्ट्रातील वर्धा येथे एनआयएने छापा टाकला आहे.

By

Published : Apr 20, 2019, 12:11 PM IST

Updated : Apr 20, 2019, 12:26 PM IST

नवी दिल्ली -महाराष्ट्रातील वर्धा आणि हैदराबादेतील ३ ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापा टाकला आहे. इस्लामिक स्टेटविरोधात (आयएस) ही कारवाई करण्यात आली, असे एनआयए सुत्रांकडून सांगण्यात आले.

हैदराबादमधील ३ तर महाराष्ट्रातील वर्धा येथे एनआयएने छापा टाकला आहे.

Last Updated : Apr 20, 2019, 12:26 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details