तिरुअनंतपुरम (केरळ) - मलप्पुरम जिल्ह्यातील करुवरकुंडू येथे अन्न व रेशनच्या वस्तूंशिवाय सुमारे 35 प्रवासी कामगार अडकल्याचे वृत्त केरळ सरकारने फेटाळून लावले आहे. हे सर्व कामगार अमेठी येथील असल्याची माहिती मिळत आहे.
अमेठीच्या प्रवासी कामगारांबद्दलचे 'ते' वृत्त केरळ सरकारने फेटाळले...राहुल गांधी, स्मृती इराणींमध्ये जुंपली - Stranded
मलप्पुरम जिल्ह्यातील करुवरकुंडू येथे अन्न व रेशनच्या वस्तूंशिवाय सुमारे 35 प्रवासी कामगार अडकल्याचे वृत्त केरळ सरकारने फेटाळून लावले आहे.
smruti irani rahul gandhi
दरम्यान, या सर्व कामगारांना रेशन व खाण्याची सोय केंद्रीय मंत्री व अमेठीच्या भाजप खासदार स्मृती इराणी यांनी केल्याचे दावा करण्यात येत आहे.
तसेच या सर्व कामगारांना वेळोवेळी रेशन, मेडिकलसह सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येत असून त्यांचे घरभाडेही माफ करण्यात आल्याची माहिती केरळ सरकारने दिली आहे. तसेच तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या कामगारांच्या संपर्कात असल्याचे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.