कोलंबो - श्रीलंकेमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट झाला आहे. कोलंबोमध्ये झालेल्या स्फोटात २ जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. कोलंबोतील हॉटेल देहिवालासमोर हा स्फोट झाला आहे.
कोलंबोमध्ये आणखी एक स्फोट; २ ठार - Colombo
यापूर्वी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात १५६ जण ठार झाले असून २००हून अधिक जखमी झाले आहेत. श्रीलंकेतील ३ चर्च आणि ३ हॉटेल्समध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते.
श्रीलंकेमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट झाला आहे.
हा श्रीलंकेला हादरवणारा ७वा हल्ला आहे. यापूर्वी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात १५६ जण ठार झाले असून २००हून अधिक जखमी झाले आहेत. श्रीलंकेतील ३ चर्च आणि ३ हॉटेल्समध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते.