नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ही भेट होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - आपण यांना पाहिलंत का? यावल-रावेर मतदारसंघातील फलकांमुळे खळबळ!