नवी दिल्ली -राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल हातात येऊन आता दहा दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरीही, अजून सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही सेना-भाजपमधील कलहामुळे युतीचे सरकार स्थापन होत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे सत्तेच्या वेगवेगळ्या पर्यायांची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
सोनिया गांधी अन् शरद पवार यांची बैठक संपन्न - शरद पवार सोनिया गांधी बैठक
राज्यात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही सेना-भाजपमधील कलहामुळे युतीचे सरकार स्थापन होत नाही. त्यामुळे सत्तेच्या वेगवेगळ्या पर्यायांची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Sharad Pawar at Sonia Gandhi's residence
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Last Updated : Nov 4, 2019, 6:48 PM IST