नवी दिल्ली - संबित पात्रा म्हणजे पावसाळी बेडूक असल्याची टीका पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांनी केली आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. या सभेत संबित पात्रा यांच्यावर टीका करतानाचा व्हिडिओ सिध्दू यांनी त्यांच्या टि्वटरवर पोस्ट केला आहे.
संबित पात्रा म्हणचे पावसाळी बेडूक - नवज्योतसिंग सिध्दू - sidhu
जेव्हा पावसाळी बेडूक ओरडत असते तेंव्हा सुरात गाणारी कोकीळासुध्हा शांत बसते. 'हाथी चले बीच बाजार, आवाज़ें आएं एक हज़ार' अशा शब्दात सिध्दू यांनी संबित पात्रा यांच्यावर हल्लाबोल केला.
नवज्योतसिंग सिध्दू
जेव्हा पावसाळी बेडूक ओरडत असते तेंव्हा सुरात गाणारी कोकीळासुध्हा शांत बसते. 'हाथी चले बीच बाजार, आवाज़ें आएं एक हज़ार' अशा शब्दात सिध्दू यांनी संबित पात्रा यांच्यावर हल्लाबोल केला.
भाजपवर टीका करताना सिध्दू म्हणाले, महिलांचा सन्मान करण्याची गोष्ट तुम्ही करता पण तुमच्या जाहिरातीच्या फोटोतील महिलासुध्दा सिलिंडर विकत घेऊ शकत नाही. चुलीवर स्वंयपाक करते.
Last Updated : May 12, 2019, 6:45 PM IST