म्हैसूर - ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात टी नारसाईपूर-म्हैसूर महामार्गावर झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कर्नाटक : ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू - मैसूर
ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात टी नारसाईपूर-मैसूर महामार्गावर झाला. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा रुग्णालयाच उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ट्रक आणि दुचाकीचा अपघात
राघवेंद्र, मधू कुमार, मधू आणि अहमद खान अशी मृतांची नावे आहेत. हे चारही मित्र हॉटेलमध्ये जेवण करुन टी नारसाईपूरकडे चालले होते. यावेळी हा अपघात घडला.