महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुंबई एटीएसची राजस्थानात कारवाई; संशयित दहशतवादी ताब्यात - rasjasthan ats

शहरातील रामगंज भागातून मुंबई एटीएसने एका संशयिताला ताब्यात घेतले आहेत

mumbai ats
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jan 5, 2020, 9:04 AM IST

जयपूर - मुंबई एटीस म्हणजेच दहशतवादी विरोधी पथकाने जयपूरमधून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. शहरातील रामगंज भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईची माहिती राजस्थान एटीएसलाही नसल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details