नवी दिल्ली - सरकारने दिलेल्या माहिती नुसार, आरोग्य सेतु अॅप ३ कोटींपेक्षा अधिक भारतीयांकडे आहे. हे अॅप कोवीड १९ च्या प्रसार थांबवण्यासाठी संबंधीत वैद्यकीय सल्ला देणाऱ्यासाठी आणि रुग्णांना ट्रेस करण्यासाठी महत्वाचे आहे.
3 कोटीपेक्षा जास्त भारतीय वापरतात आरोग्य सेतू अॅप - news about new Delhi
3 करोड पेक्षा जास्त व्यक्ती वापरत आहेत. आरोग्य सेतू अॅप. या अपॅमुळे कोवीड 19 चा प्रसार थांबवण्यासाठी मदत होणार आहे.
3 करोड पेक्षा जास्त भारतीय वापरतात आरोग्य सेतू अॅप
सरकार वेगवेगळ्या ट्वीट द्वारे सरकार हे अॅप लोकाना डाऊलोड करण्यासाठी विनंती करत आहे. या अॅपचे वैशीष्ट म्हणजे हे ब्ल्यूटूथवर काम करते. या अॅपमध्ये डेटा सुरक्षा आणि वापरणाऱ्या व्यक्तीची गोपनीयता ठेवली जाते.