नवी दिल्ली - शरद पवारांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहंची बैठक सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BREAKING : पवारांच्या भेटीनंतर मोदी-शाहंची बैठक सुरू, राजकीय घडामोडींना वेग - sharad pawar meeting
शरद पवारांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहंची बैठक सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवारांच्या भेटीनंतर मोदी-शाहंची बैठक सुरु
मोदींसोबत झालेल्या भेटीमध्ये महाराष्ट्रातील शेतीच्या नुकसानाबद्दल चर्चा झाली या परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर काही चर्चा झाली का? असा सवाल केला असता पवार खळखळून हसले. या प्रश्नावर काहीही बोलणे पवारांनी टाळले.
Last Updated : Nov 20, 2019, 2:47 PM IST