नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईल मधील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरुन कोरोना या जागतील महामारी विषयी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी महामारीचा सामना करण्यासाठी लागणारी औषधी पुरवठ्यांची उपलब्धता, उच्च तंत्रज्ञानचे वैद्यकीय साहित्य याबाबात सहकार्यची चर्चा केली.
COVID-19: इस्त्राईल पंतप्रधानांशी मोदींची फोनवरुन चर्चा... - मोदी बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटन मधील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरुन कोरोना या जागतील महामारी विषयी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी महामारीचा सामना करण्यासाठी लागणारी औषधी पुरवठ्यांची उपलब्धता, उच्च तंत्रज्ञानचे वैद्यकीय साहित्य याबाबत सहकार्यासंबंधीची चर्चा केली.
इस्त्राईल पंतप्रधानांशी मोदींची फोनवरुन चर्चा...
हेही वाचा-मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 11 वा दिवस आहे.