सोपावूल (बिहार) - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारच्या वाहनांच्या ताफ्यावर बिहारमध्ये आज पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. दगडफेकीमध्ये कन्हैया कुमार जखमी झाला असून ताफ्यातील वाहनांचेही नुकसान झाले आहे.
बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला; दगडफेकीत कन्हैया जखमी - बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला
दगडफेकीमध्ये कन्हैया कुमार जखमी झाला असून ताफ्यातील वाहनांचेही नुकसान झाले आहे.
दगडफेकीत कन्हैया जखमी
सोपावूलमधील एका सभेला संबोधित करून कन्हैया साहारसा येथे निघाला असताना वाटेत त्याच्या ताफ्यावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनांच्या काचा फुटल्या असून कन्हैयाही जखमी झाला आहे.
Last Updated : Feb 5, 2020, 8:25 PM IST