केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अन् विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला टाळ्या-थाळ्यांचा गजर - या मंत्र्यांनी केला घटांनाद
जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.
Minister express gratitude to those providing essential services amid Coronavirus
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरामधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.