अमरावती- आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काकिनाडा किनाऱ्यावर लष्कर आणि नौदलाने युद्धसराव केला. युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि नौदलच्या कंमांडोजने थरारक कवायती केल्या. भारतीय नौदलाची आयएनएस जलस्वा ही या युद्धसरावातील विशेष आकर्षण होती. समुद्रात युद्धनौकेच्या हालचाली थरारक होत्या. तर लढाऊ विमानांनी अचूकपणे लक्ष्याचा वेध घेतला. कोरोना महामारीमुळे नागरिकांना हा युद्धसराव पाहण्यास परवानगी नव्हती. सुमारे ३०० पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.
आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे लष्कराचा थरारक युद्धसराव - भारतीय लष्कर युद्धसराव
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काकिनाडा किनाऱ्यावर लष्कर आणि नौदलाने युद्धसराव केला. युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि नौदलच्या कंमांडोजने थरारक कवायती केल्या.
युद्धसराव
पाहा छायाचित्रे -