महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्थलांतरीत मजूरांचा संताप... सुरतमध्ये पोलिसांवर दगडफेक - surat migrant labour news

स्थलांतरीत मजूरांनी सुरत शहरात पलसाना येथे पोलिसांवर दगडफेक केली.

स्थलांतरीत मजूरांचा संताप
स्थलांतरीत मजूरांचा संताप

By

Published : May 4, 2020, 3:29 PM IST

Updated : May 4, 2020, 4:17 PM IST

गांधीनगर - गुजरातमध्ये स्थलांतरीत मजूरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना सुरत शहरातली पलसाना येथे घडली आहे. गावी परत जाण्याची परवानगी दिली जात नसल्याने मजूरांचा संताप बाहेर पडत आहे. काहीही करून घरी जाण्याची मजूरांची धडपड सुरू आहे. दगडफेकीमध्ये अनेक वाहनांची तोडफोडही झाली आहे.

सुरतमध्ये पोलिसांवर दगडफेक

जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येत आहे. तसेच मजूरांना पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या कांड्याचाही वापर करण्यात येत आहे.

Last Updated : May 4, 2020, 4:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details