नवी दिल्ली -'हाऊडी मोदी' हा पंतप्रधान मोदींच्या आठवडाभराच्या अमेरिका दौर्याचे मुख्य आकर्षण असेलेला कार्यक्रम होता. ह्यूस्टन येथे खास पंतप्रधान मोदिंसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पण, या कार्यक्रमाला हे नाव का मिळाले, हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्होलो देणार आहोत.
'हाऊडी' म्हणजे काय रे भाऊ?
'हाऊडी मोदी' हा पंतप्रधान मोदींच्या आठवडाभराच्या अमेरिका दौर्याचे मुख्य आकर्षण असे पण, या कार्यक्रमाला हे नाव का मिळाले, हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्होलो देणार आहोत. लेला कार्यक्रम होता. ह्यूस्टन येथे खास पंतप्रधान मोदिंसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
'हाऊडी' हा टेक्साससह अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम राज्यांत अतिशय सामान्यतः वापरला जाणारा शब्द आहे. ही एक व्यापक संकल्पना आहे. 'हाऊडी'चा इंग्रजी भाषेत अर्थ आहे, 'How do you do?' म्हणजेच आपण कसे आहात? किंवा तुम्ही कसे करता? हा एक अनौपचारिक शब्द आहे, जो मैत्रीपूर्ण अभिवादन करण्यासाठी वापरला जातो. म्हणून, मोदींच्या कार्यक्रमाला 'हाऊडी मोदी' असे नाव देण्यात आले आहे.
मोदींच्या स्वागतासाठी या विषेश कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतर कोणत्या देशआचेया पंतप्रधानांच्या रॅलीत उपस्थित राहण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.