नवी दिल्ली - ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी शुभेच्छा दिल्या. हा ऐतिहासिक क्षण असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचे कौतुक मनमोहन सिंग यांनी केले. पत्र लिहून मनमोहन सिंग यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.
ऐतिहासिक क्षण म्हणत मनमोहन सिंग यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा - पंतप्रधान मनमोहन सिंग
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी शुभेच्छा दिल्या.
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रीमंडळालाही शुभेच्छा दिल्या.