महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शिमला : आयसोलेशनधून फरार कोरोना संशयित रुग्णाला कुल्लू पोलिसांनी अखेर पकडले - कोरोना संशयित रुग्ण फरार

कुल्लूमधील लारजी भागातून त्या रु्गणाला पकडण्यात आले असून सद्या त्याला इंस्टिटयूशनलच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात

shimla corona
shimla corona

By

Published : Apr 1, 2020, 10:34 AM IST

शिमला - आयसोलेशनसाठी ठेवलेला कोरोना संशयित रुग्ण पळून गेला होता. त्यानंतर त्या रुग्णाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातल्या कुल्लूमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला आहे.

कुल्लूमधील बालिधर या गावातील आयसोलेशन वार्डमध्ये या संशयित रुग्णावर उपचार सुरू होते. त्यावेळी तो आयसोलेशन वार्डमधून फरार झाला होता.

दरम्यान, कुल्लूमधील लारजी भागातून त्या रु्गणाला पकडण्यात आले असून सद्या त्याला इंस्टिटयूशनलच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details