नवी दिल्ली - बंगालमध्ये सध्या वातावरण तापलेले आहे. यादरम्यान, ममता बॅनर्जींनी वादग्रस्त विधान केले आहे. ममता म्हणाल्या, आपण युपी, बिहार आणि पंजाबमध्ये गेल्यावर त्यांची भाषा बोलतो. त्याप्रमाणेच तुम्हांला बंगालमध्ये यायचे असेल तर बंगाली भाषाच बोलली पाहिजे.
..तर तुम्हाला बंगालीच बोलावी लागेल - ममता बॅनर्जी - भाषा
ममता म्हणाल्या, आपण युपी, बिहार आणि पंजाबमध्ये गेल्यावर त्यांची भाषा बोलतो. त्याप्रमाणेच तुम्हांला बंगालमध्ये यायचे असेल तर बंगाली भाषाच बोलली पाहिजे.
पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
ममतांनी यावेळी गुन्हेगारांबद्दल कडक कारवाई करताना त्यांना सोडणार नसल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, बंगालमधील जंगलात राहणाऱया आणि मोटारसायकलवर फिरणाऱ्यांना धडा शिकवणार आहे.