ममता बॅनर्जींकडून ११ आयपीएस अधिकाऱ्यांची आधीच्या पदांवर पुन्हा नियुक्ती - officers transferred
निवडणूक आयोगाने राजीव कुमार यांना पश्चिम बंगाल सीआयडीच्या अतिरिक्त संचालक पदावरून हटवले होते. त्यांना राज्याच्या गृह विभागाकडून जारी केलेल्या आदेशानंतर त्यांनी पुन्हा आधीच्या पदांवर नियुक्त करण्यात आले.
कोलकाता - निवडणूक आयोगाद्वारे आदर्श आचार संहिता उठवताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी रविवारी राजीव कुमार यांच्यासह भारतीय पोलीस सेवेतील ११ अधिकाऱ्यांना त्यांच्या आधीच्या पदांवर पुन्हा नियुक्त केले आहे.
निवडणूक आयोगाने राजीव कुमार यांना पश्चिम बंगाल सीआयडीच्या अतिरिक्त संचालक पदावरून हटवले होते. त्यांना राज्याच्या गृह विभागाकडून जारी केलेल्या आदेशानंतर त्यांनी पुन्हा आधीच्या पदांवर नियुक्त करण्यात आले.
याशिवाय, अन्य अधिकाऱ्यांनाही त्यांच्या आधीच्या पदांवर पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश दिले आहेत.