कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामधील वाद थांबताना दिसत नाहीत. अमित शाह यांच्या मंगळवारी झालेल्या रॅलीनंतर तर एकमेकांवर टीका करण्याचे सत्र सुरुच आहे. अशावेळी ममता बॅनर्जी यांनी डायमंड हार्बर येथे सभेतील लोकांना 'चौकीदार ही चोर है'.. च्या घोषणा द्यायला लावल्या.
'चौकीदार ही चोर है'.., ममता दीदींच्या सभेत घोषणा - crowd
गली गली मे शोर हे चौकीदार चोर है.. लोकांनीही या घोषणेला चांगला प्रतिसाद दिला. ममतांनी आणखी जोरात, पुढे पाऊल टाकत 'चौकीदार चोर है..' असे म्हणण्याचे आवाहन केले.
'चौकीदार ही चोर है'.., ममता दीदींच्या सभेत घोषणा
गली गली मे शोर हे चौकीदार चोर है.. या लोकांनीही या घोषणेला चांगला प्रतिसाद दिला. ममतांनी आणखी जोरात, पुढे पाऊल टाकत 'चौकीदार चोर है..' असे म्हणण्याचे आवाहन केले. मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, केरळ में 'शोर हे चौकीदार चोर है'.. अशा घोषणांनी सभेतला परिसर दणाणून गेला होता.