#WATCHIndia wants peace but when instigated, India is capable of giving a befitting reply, be it any kind of situation: Prime Minister Narendra Modipic.twitter.com/rJc0STCwBM

— ANI (@ANI)June 17, 2020

महाराष्ट्र

maharashtra

,

#WATCH India wants peace but when instigated, India is capable of giving a befitting reply, be it any kind of situation: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/rJc0STCwBM

— ANI (@ANI) June 17, 2020
", "articleSection": "bharat", "articleBody": "चीनने त्यांच्या कृतीचे पुनर्मूल्यांकन करून योग्य पावले उचलणे गरजेचे होते. गेल्या ६ जूनला वरिष्ठ कमांडरने घालून दिलेल्या नियमांचे दोन्ही देशांनी प्रामाणिकपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही देशांनी द्विपक्षीय कराराचे पालन करणे आणि नियंत्रण रेषेचा आदर करणे गरजेचे आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. एकंदरीत दोन्ही देशाने शांततेने सीमावाद सोडवण्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली, असल्याचे त्यांनी सांगितले.नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सोमवारी रात्री झटापट झाली. यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. तसेच चीनची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. चीनचे ४०पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. या झटापटीचा निषेध करत दिल्लीतील स्वदेशी जागरण मंचने चीनच्या दूतावासासमोर निदर्शने करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, भारत-चीन सीमावादावर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यावर दोन्ही देशाने सहमती दर्शवली. भारत-चीन सीमावादाबाबतच्या आज दिवसभरातील घडामोडी -सायं ६.३८ - सशस्त्र सेनेचा सर्वोच्च कमांडर या नात्याने मी देशाच्या अखंडतेचे आणि सार्वभैमत्वाचे रक्षण करण्यासाठी वीरमरण आलेल्या जवानांना नमन करतो. या जवानांनी आपल्या देशाच्या लष्कराच्या पंरपरा कायम ठेवल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. As Supreme Commander of Armed Forces, I bow to exemplary courage&supreme sacrifice of our soldiers to protect sovereignty&integrity of country. All those who laid down their lives in #GalwanValley have upheld the best traditions of Indian armed forces: President Ram Nath Kovind pic.twitter.com/7GONEuhsUV— ANI (@ANI) June 17, 2020 सायं ६.३३ - भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेला बिहारचा जवान सुनील कुमार यांच्या पार्थिवाला पाटणा विमानतळावर पुष्पहार अर्पण करण्यात आले. सायं ६.३० - भारत आणि चीनच्या लष्करी प्रतिनिधिंनी सीमावर्ती भागातील तणाव निवळण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरजे लॅवरॉव म्हणाले. It has already been announced that the military representatives of India and China have made contact, they are discussing the situation, discussing measures to de-escalate it. We welcome this: Russian Foreign Minister Sergey Lavrov (File pic) pic.twitter.com/FRshvEYdv1— ANI (@ANI) June 17, 2020 सायं. ५.५० - चीनने त्यांच्या कृतीचे पुनर्मूल्यांकन करून योग्य पावले उचलणे गरजेचे होते. गेल्या ६ जूनला वरिष्ठ कमांडरने घालून दिलेल्या नियमांचे दोन्ही देशांनी प्रामाणिकपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही देशांनी द्विपक्षीय कराराचे पालन करणे आणि नियंत्रण रेषेचा आदर करणे गरजेचे आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. एकंदरीत दोन्ही देशाने शांततेने सीमावाद सोडवण्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली, असल्याचे त्यांनी सांगितले. In conclusion, it was agreed that overall situation would be handled in responsible manner&both sides would implement disengagement understanding of 6 June sincerely. Neither side would take any action to escalate matters&ensure peace as per bilateral agreements & protocols: MEA— ANI (@ANI) June 17, 2020 सायं. ५.१० - गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, असा कडक संदेश भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला दिला.सायं. ४.३१ - चीन-भारत सीमावाद शांतेतच्या मार्गाने सोडवण्यास दोन्ही देशाने सहमती दर्शवली आहे. याबाबत उभय देशांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि वांग यी यांनी फोनरून चर्चा केली. भारत-चीन झटापटीला जबाबदार असणाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी. तसेच अग्रभागी असणाऱ्या सैन्यावर भारताने अंकुश ठेवावे, अशी विनंती चीनच्या परराष्ट्र मंत्र्याने केली. याबाबत एका वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. External Affairs Minister S Jaishankar and Chinese Foreign Minister Wang Yi speak on phone, discuss the situation in Eastern Ladakh. pic.twitter.com/p1vwgMAitM— ANI (@ANI) June 17, 2020 सायं. ४.०५ - भारत-चीन सीमेवर पश्चिम बंगालच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आले. दोन्ही जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. West Bengal: Chief Minister Mamata Banerjee announces compensation of Rs 5 lakh & govt job to one family member each of the two soldiers, residents of the state, who lost their lives in #GalwanValley clash on June 15-16. (file photo) pic.twitter.com/SHigcUPcBi— ANI (@ANI) June 17, 2020 सायं. ४.०१ - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.दु. ३.५८ - माझ्या मुलाने देशासाठी प्राण दिले. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे. मला दोन नातू असून त्यांनाही मी सीमेवर पाठविणार आहे, असे भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेले बिहार येथील जवान कुंदन कुमार यांचे वडील म्हणाले.दु. ३.५६ - भारतीय जवान अद्यापही बेपत्ता आहेत का? या झटापटीमध्ये किती जवान गंभीर जखमी झाले. तसेच भारताचा किती भूभाग चीनच्या ताब्यात आहे? या समस्यांचा सामना सरकार कसा करणार आहे? असे सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत. Are our soldiers/officers still missing? How many of our soldiers/officers are critically injured? What areas have been occupied by China? What is the policy of govt to deal with this? Congress stands with our Army, soldiers, their families and govt in this crisis: Sonia Gandhi https://t.co/MFDuU0gVMd— ANI (@ANI) June 17, 2020 दु. ३.४३ - वीरमरण आलेल्या जवानांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजलीदु. ३.२४ - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, १५ राज्यांचे मुख्यमंत्री यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी सर्वांनी २ मिनिटे मौन पाळून भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.दु. ३.१८ - भारताला नेहमी शांतता हवी असते. मात्र, भारताला इशारा दिल्यानंतर भारत जशास तसे प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच त्यांनी भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.दु. ३.०७ - गेल्या ३५ ते ४० वर्षांत पहिल्यांदा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात जीवितहानी झाली आहे, हे अतिशय गंभीर आहे. भारताने चीनबद्दल असलेल्या आपल्या धोरणांची पुनर्बांधणी करणे गरजेचे आह - चीनमधील भारताचे माजी राजदूत गौतम बंबावालेदु. २.४५ - भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीमध्ये वीरमरण आलेल्या २० भारतीय जवानांची नावे -भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीमध्ये वीरमरण आलेल्या २० जवानांदु. २.३९ - भारत-चीन सीमेवर १५ जूनला दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीनंतर सीमावर्ती भागातील तणाव निवळण्यासाठी मेजर जनरल स्तरावर चर्चा सुरू - लष्कर सूत्रदु. २.३५ - भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांच्या पार्थिवाला लेह येथील लष्कराच्या रुग्णालय परिसरात पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच या भागात हेलिकॉप्टरच्या हालचाली देखील दिसल्या.दु. १.२९ - भारत चीन सीमावादाबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १९ जूनला सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.दु. १.२० - गलवान खोरे हा आपला भाग असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्रीय मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हा दावा केला आहे. तसेच भारताने त्यांच्या सैन्यावर अंकुश ठेवावा. यानंतर भारताच्या सैन्याने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.दु. १.०० - भारत चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांचे शौर्य आणि धैर्य कधीही न विसरण्यासारखे आहे. आपण सर्वांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.दु. १२.५० - भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. मात्र, अद्यापही केंद्र सरकार शांत का आहे? असा सवाल काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारने जनतेला विश्वासात घेऊन सद्यस्थिती काय आहे? चीन-भारत प्रश्न सोडविण्यासाठी भारताचे धोरणे काय आहे? याबाबत माहिती द्यायला हवी, असेही ते म्हणाले.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/live-update-of-face-off-on-indo-china-border-in-galwan-valley/mh20200617131334883", "inLanguage": "mr", "datePublished": "2020-06-17T13:13:36+05:30", "dateModified": "2020-06-17T19:14:23+05:30", "dateCreated": "2020-06-17T13:13:36+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7651024-936-7651024-1592379224936.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/live-update-of-face-off-on-indo-china-border-in-galwan-valley/mh20200617131334883", "name": "द्विपक्षीय कराराचे पालन करणे गरजेचे, दोन्ही देश शांततेच्या मार्गाने सीमावाद सोडवण्यास तयार", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7651024-936-7651024-1592379224936.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7651024-936-7651024-1592379224936.jpg", "width": 1200, "height": 675 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / bharat

द्विपक्षीय कराराचे पालन करणे गरजेचे, दोन्ही देश शांततेच्या मार्गाने सीमावाद सोडवण्यास तयार - <blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr"><a href="https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#WATCH</a> India wants peace but when instigated, India is capable of giving a befitting reply, be it any kind of situation: Prime Minister Narendra Modi <a href="https://t.co/rJc0STCwBM">pic.twitter.com/rJc0STCwBM</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1273189727705853952?ref_src=twsrc%5Etfw">June 17, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

चीनने त्यांच्या कृतीचे पुनर्मूल्यांकन करून योग्य पावले उचलणे गरजेचे होते. गेल्या ६ जूनला वरिष्ठ कमांडरने घालून दिलेल्या नियमांचे दोन्ही देशांनी प्रामाणिकपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही देशांनी द्विपक्षीय कराराचे पालन करणे आणि नियंत्रण रेषेचा आदर करणे गरजेचे आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. एकंदरीत दोन्ही देशाने शांततेने सीमावाद सोडवण्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली, असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत चीन सीमावाद  भारत चीन वाद  भारत चीन संबंध  भारत चीन सैन्य झटापट  भारत चीन युद्ध  भारत चीन वाद लेटेस्ट अपडेट  भारत चीन झटापट लाईव्ह अपडेट  indo china border war  indo china border face off  face off in galwan valley  india china war  india china war latest update  indo china face off live news  india china disputes  india china relations
भारत चीन झटापट; दिल्लीमध्ये चीनच्या दुतावासासमोर निदर्शने

By

Published : Jun 17, 2020, 1:13 PM IST

Updated : Jun 17, 2020, 7:14 PM IST

नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सोमवारी रात्री झटापट झाली. यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. तसेच चीनची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. चीनचे ४०पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. या झटापटीचा निषेध करत दिल्लीतील स्वदेशी जागरण मंचने चीनच्या दूतावासासमोर निदर्शने करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, भारत-चीन सीमावादावर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यावर दोन्ही देशाने सहमती दर्शवली.

भारत-चीन सीमावादाबाबतच्या आज दिवसभरातील घडामोडी -

  • सायं ६.३८ - सशस्त्र सेनेचा सर्वोच्च कमांडर या नात्याने मी देशाच्या अखंडतेचे आणि सार्वभैमत्वाचे रक्षण करण्यासाठी वीरमरण आलेल्या जवानांना नमन करतो. या जवानांनी आपल्या देशाच्या लष्कराच्या पंरपरा कायम ठेवल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
  • सायं ६.३३ - भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेला बिहारचा जवान सुनील कुमार यांच्या पार्थिवाला पाटणा विमानतळावर पुष्पहार अर्पण करण्यात आले.
  • सायं ६.३० - भारत आणि चीनच्या लष्करी प्रतिनिधिंनी सीमावर्ती भागातील तणाव निवळण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरजे लॅवरॉव म्हणाले.
  • सायं. ५.५० - चीनने त्यांच्या कृतीचे पुनर्मूल्यांकन करून योग्य पावले उचलणे गरजेचे होते. गेल्या ६ जूनला वरिष्ठ कमांडरने घालून दिलेल्या नियमांचे दोन्ही देशांनी प्रामाणिकपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही देशांनी द्विपक्षीय कराराचे पालन करणे आणि नियंत्रण रेषेचा आदर करणे गरजेचे आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. एकंदरीत दोन्ही देशाने शांततेने सीमावाद सोडवण्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली, असल्याचे त्यांनी सांगितले.
  • सायं. ५.१० - गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, असा कडक संदेश भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला दिला.
  • सायं. ४.३१ - चीन-भारत सीमावाद शांतेतच्या मार्गाने सोडवण्यास दोन्ही देशाने सहमती दर्शवली आहे. याबाबत उभय देशांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि वांग यी यांनी फोनरून चर्चा केली. भारत-चीन झटापटीला जबाबदार असणाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी. तसेच अग्रभागी असणाऱ्या सैन्यावर भारताने अंकुश ठेवावे, अशी विनंती चीनच्या परराष्ट्र मंत्र्याने केली. याबाबत एका वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
  • सायं. ४.०५ - भारत-चीन सीमेवर पश्चिम बंगालच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आले. दोन्ही जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
  • सायं. ४.०१ - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
  • दु. ३.५८ - माझ्या मुलाने देशासाठी प्राण दिले. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे. मला दोन नातू असून त्यांनाही मी सीमेवर पाठविणार आहे, असे भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेले बिहार येथील जवान कुंदन कुमार यांचे वडील म्हणाले.
  • दु. ३.५६ - भारतीय जवान अद्यापही बेपत्ता आहेत का? या झटापटीमध्ये किती जवान गंभीर जखमी झाले. तसेच भारताचा किती भूभाग चीनच्या ताब्यात आहे? या समस्यांचा सामना सरकार कसा करणार आहे? असे सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत.
  • दु. ३.४३ - वीरमरण आलेल्या जवानांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली
  • दु. ३.२४ - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, १५ राज्यांचे मुख्यमंत्री यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी सर्वांनी २ मिनिटे मौन पाळून भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
  • दु. ३.१८ - भारताला नेहमी शांतता हवी असते. मात्र, भारताला इशारा दिल्यानंतर भारत जशास तसे प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच त्यांनी भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
  • दु. ३.०७ - गेल्या ३५ ते ४० वर्षांत पहिल्यांदा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात जीवितहानी झाली आहे, हे अतिशय गंभीर आहे. भारताने चीनबद्दल असलेल्या आपल्या धोरणांची पुनर्बांधणी करणे गरजेचे आह - चीनमधील भारताचे माजी राजदूत गौतम बंबावाले
  • दु. २.४५ - भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीमध्ये वीरमरण आलेल्या २० भारतीय जवानांची नावे -
    भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीमध्ये वीरमरण आलेल्या २० जवानां
  • दु. २.३९ - भारत-चीन सीमेवर १५ जूनला दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीनंतर सीमावर्ती भागातील तणाव निवळण्यासाठी मेजर जनरल स्तरावर चर्चा सुरू - लष्कर सूत्र
  • दु. २.३५ - भारत-चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांच्या पार्थिवाला लेह येथील लष्कराच्या रुग्णालय परिसरात पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच या भागात हेलिकॉप्टरच्या हालचाली देखील दिसल्या.
  • दु. १.२९ - भारत चीन सीमावादाबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १९ जूनला सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
  • दु. १.२० - गलवान खोरे हा आपला भाग असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्रीय मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हा दावा केला आहे. तसेच भारताने त्यांच्या सैन्यावर अंकुश ठेवावा. यानंतर भारताच्या सैन्याने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
  • दु. १.०० - भारत चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांचे शौर्य आणि धैर्य कधीही न विसरण्यासारखे आहे. आपण सर्वांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.
  • दु. १२.५० - भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. मात्र, अद्यापही केंद्र सरकार शांत का आहे? असा सवाल काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारने जनतेला विश्वासात घेऊन सद्यस्थिती काय आहे? चीन-भारत प्रश्न सोडविण्यासाठी भारताचे धोरणे काय आहे? याबाबत माहिती द्यायला हवी, असेही ते म्हणाले.
Last Updated : Jun 17, 2020, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details