देवास (म.प्र)- देवासमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे. या दारूसाठ्याची किंमती ५६ लाख इतकी आहे. उत्पादन शुल्क विभागाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.
देवासमध्ये ५६ लाखांचा दारूसाठा नष्ट; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - 56 lakh rupees liquor distroyed
दारूसाठ्यात ३ हजार ७०२ लिटर देशी दारू, ३ हजार ७६९ लिटर विदेशी दारू आणि ५४.६ लिटर बीयर या पेयांचा समावेश आहे. या सर्व मालाची किंमत ५६ लाख ८१ हजार इतकी आहे.
देवासमध्ये ५६ लाखांचा दारूसाठा नष्ट
दारूसाठ्यात ३ हजार ७०२ लिटर देशी दारू, ३ हजार ७६९ लिटर विदेशी दारू आणि ५४.६ लिटर बीयर या पेयांचा समावेश आहे. या सर्व मालाची किंमत ५६ लाख ८१ हजार इतकी आहे.
हेही वाचा-बिहारमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह चौघांना अटक
Last Updated : Oct 4, 2020, 8:41 PM IST