रांची- तुरुंगात असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव यांना रिम्स निर्दशकांच्या बंगल्यावर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस पासून त्यांचा बचाव करण्यासाठी सुरक्षिततेचेहे पाऊल ऊचलण्यात आले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना रिम्स निर्देशकांच्या बंगल्यावर हलविले - बिहार माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव बातमी
रिम्सचे डॉ. मंजू गरी यांनी दिलेली माहिती अशी, की लालु प्रसाद यादव यांचे काही खासगी सुुुरक्षारक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापूर्वी 24 जुलैला लालु प्रसाद यादव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
Lalu shifted to RIMS director's residence amid COVID fear
रिम्सचे डॉ. मंजू गरी यांनी दिलेली माहिती अशी, कीलालू प्रसाद यादव यांचे काही खासगी सुुुरक्षारक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापूर्वी 24 जुलैला लालु प्रसाद यादव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली मआहे. त्यांच्या दोन बाधित सुुुरक्षारक्षकांना सध्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकाला रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.