केरळमध्ये कोरोना राज्य आपत्ती म्हणून घोषित - Chief Minister Pinarayi Vijayan
केरळमध्ये तीन व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी कोरोना विषाणूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे.

केरळमध्ये कोरोना विषाणू राज्य आपत्ती म्हणून घोषित
तिरुवअनंतपुरम -कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनसह जगातील बहुतांश देश सतर्क झाले आहेत. केरळमध्ये तीन व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोरोना विषाणूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे.
Last Updated : Feb 3, 2020, 10:08 PM IST