बंगळुरु -कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये आई आणि मुलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हीरियूर तालुक्यातील के.आर हल्ली गेटच्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. विजयापूर येथून बंगळुरुला ही बस जात होती.
कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये खासगी बसला आग; 5 जणांचा जागीच मृत्यू - chitradurga latest fire incident
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये आई आणि मुलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये खाजगी बसला आग ; 5 जणांचा मृत्यू
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...