महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अनंतनागमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरू - security forces

बिजबेहरा येथील बागेंदर मोहल्ला येथे सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.

२ दहशतवाद्यांचा खात्मा

By

Published : Apr 25, 2019, 8:08 AM IST

Updated : Apr 25, 2019, 9:51 AM IST

अनंतनाग - जम्मू-काश्मीरमधील दक्षिणेकडील अनंतनाग जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सफदर अमीन भाट आणि बुरहान अहमद गणी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. सुरक्षा दलांतर्फे दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे. बिजबेहरा येथील बागेंदर मोहल्ला येथे सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.


या दहशतवाद्यांकडून गुन्हेगारी साहित्य, एक एके राफल आणि एक एसएलआर ताब्यात घेण्यात आली आहे. शोध मोहीम अद्याप सुरू आहे.

Last Updated : Apr 25, 2019, 9:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details