महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : पुलवामामधील चकमकीत २ दहशतवादी ठार - पुलवामामधील चकमकीत २ दहशतवादी ठार

'ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून घटनास्थळावरून दारूगोळा, हत्यारे आणि इतर वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत,' असे या परिपत्रकात म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीर

By

Published : Nov 26, 2019, 6:16 PM IST

पुलवामा -जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार झाले. अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

'ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून घटनास्थळावरून दारूगोळा, हत्यारे आणि इथर वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत,' असे या परिपत्रकात म्हटले आहे.

हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून लोकांना शांततेचे आणि सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details