नवी दिल्ली - अभियांत्रिकी पूर्व परिक्षा (जेईई) आणि वैद्यकीय पूर्व परिक्षा (नीट) यांच्या तारखा केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत. जेईई परिक्षा ही १८ ते २३ जुलैदरम्यान होणार आहे. तर, नीट परिक्षा २६ जुलैला होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पोखरियाल यांनी याबाबत घोषणा केली आहे.
'जेईई-मेन्स' आणि 'नीट'च्या तारखा जाहीर; मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी केली घोषणा.. - Neet exam dates
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या परिक्षांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
'जेईई-मेन्स' आणि 'नीट'च्या तारखा जाहीर; मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी केली घोषणा..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या परिक्षांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा :वाराणसीत महिला पत्रकाराची आत्महत्या, समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक