जेएनयू हिंसाचार : झालं-गेलं विसरून जा - एम. जगदीश कुमार - एम. जगदीश कुमार
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ कॅम्पसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी रविवारी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली
कुलगुरू एम. जगदीश कुमार
नवी दिल्ली -जवाहरलाल नेहरु विद्यापीठ कॅम्पसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी रविवारी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. 'जे व्हायचे होते ते झाले. त्यामुळे सर्व काही विसरून जाऊ', असे कुमार म्हणाले.