जम्मू काश्मीर : राजौरीत बस दरीत कोसळून ७ ठार, 15 जखमी - Lamberi
जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बसचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 7 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत.
![जम्मू काश्मीर : राजौरीत बस दरीत कोसळून ७ ठार, 15 जखमी जम्मू काश्मीर : राजौरीत बस दरीत कोसळली, ७ ठार तर 15 जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5571012-432-5571012-1577962331740.jpg)
जम्मू काश्मीर : राजौरीत बस दरीत कोसळली, ७ ठार तर 15 जखमी
श्रीनगर - जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 7 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत. राजौरी जिल्ह्यातील लंबेरी भागामध्ये बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला.