पुलवामा- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून एका महिलेची हत्या केली आहे. तसेच एक युवकही या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. आज पहाटे ही घटना घडली.
ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये धग कायम, दहशतवाद्यांकडून महिलेची हत्या - pulwama
देशात एकीकडे ईद उत्साहात साजरी केली जात असताना जम्मू काश्मीर मात्र धुमसतच आहे.
दहशतवाद्यांनी महिलेला घातल्या गोळ्या
देशात एकीकडे ईद उत्साहात साजरी केली जात असताना जम्मू काश्मीर मात्र धुमसत आहे. आज पाहटे पुलवामा जिल्ह्यातील नारबल गावातील काकपुरा भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी एका महिलेला गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली. या गोळीबारात एक युवकही गंभीर जखमी झाला आहे.
Last Updated : Jun 5, 2019, 12:34 PM IST