श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पूंछमधील एक महिला ठार झाली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले गेल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; काश्मीरमधील महिला ठार - पाकिस्तान सैन्याचा गोळीबार
जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पूंछमधील एक महिला ठार झाली आहे.
ceasefire violation by Pakistan in Poonch