नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 86 हजार 52 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 58 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
86 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 58 लाखांवर! - भारत कोरोना संख्या
काल दिवसभरात एकूण 1,141 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 92 हजार 290 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 58 लाख 18 हजार 571 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 70 हजार 116 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
86 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 58 लाखांवर!
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,141 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 92 हजार 290 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 58 लाख 18 हजार 571 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 70 हजार 116 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 47 लाख 56 हजार 165 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.