महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Exclusive : देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित...

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, देशातील सर्व राज्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन केलं पाहिजे, असे मत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अनामिका रत्न यांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

goa cm pramod sawant
Exclusive : देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित...

By

Published : May 16, 2020, 1:32 PM IST

मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, देशातील सर्व राज्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन केलं पाहिजे, असे मत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अनामिका रत्न यांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केले. भारतात गोवा हे कोरोनामुक्त होणारे पहिलं राज्य ठरलं होतं. याविषयी सावंत यांना विचारलं असता त्यांनी राज्यात कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी कोणती पाऊले उचलली याची माहिती दिली. सावंत यांनी ईटीव्ही भारतला दिलेली मुलाखत पाहा...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बातचित करताना ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अनामिका रत्न....

ABOUT THE AUTHOR

...view details