भोपाळ -कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरातच आपला सगळा वेळ घालवत आहेत. यावेळी, काही लोक घरातच काम करत असल्याने दिवसभर खुर्चीवर बसून राहतात. अशावेळी आपल्याला स्वतःच्या तब्येतीची, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण घरात सतत मुक्काम केल्यामुळे आपली शारिरीक कृती थांबलेली असते. आपल्या शरीरास तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण बर्याच घरगुती उपायांचा देखील वापर करुन आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. अध्यात्म जगाशी संबंधित आचार्य प्रतिष्ठान यांनी अशाच एका प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेय विषयी माहिती दिली.
हेही वाचा...गंभीर! मुंबईत आढळले 52 नवे कोरोनाग्रस्त, एकूण रुग्णांची संख्या ३३० वर