नवी दिल्ली - पाकिस्तान आर्थिक टंचाईचा सामना करत आहे. गरीबी ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या बनली असून सध्या इम्रान खान यांचे एक भीक मागतानाचे ट्रोलींग छायाचित्र प्रंचड व्हायरल झाले आहे.
महाट्रोल : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मागातायत भीक? - गरीबी
गरीबी ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या बनली असून सध्या इम्रान खान यांचे एक भीक मागतानाचे ट्रोलींग छायाचित्र प्रंचड व्हायरल झाले आहे.
इम्रान खान
गुगल सर्च इंजिनवर भिकारी सर्च केले असता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे एक छायाचित्र येत आहे. या छायाचित्रामध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन बसलेले दिसत आहेत. हा एडिट केलेला फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेव्हा एखादा शब्द अनेकवेळा सर्च होतो. तेव्हा गुगल सर्च इंजिन त्या शब्दाचा लोकप्रिय श्रेणीमध्ये समावेश करतो. यापूर्वी गुगल सर्च इंजिनवर इडियट हा शब्द लिहल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र येत होते.