दिल्ली- पतीने पत्नीसह तीन मुलांचा गळा चिरुन खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना दिल्लीतील मेहरोलीत घडली आहे. उपेंद्र शुक्ला असे त्या खुनी पतीचे नाव आहे, तर रिंकू शुक्ला असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
धक्कादायक : शिक्षकाने पत्नीसह तीन मुलांचा गळा चिरुन केला खून - दिल्ली
पतीने तीन मुलांसह पत्नीचा गळा चिरुन खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना दिल्लीतील मेहरोलीत घडली.
प्रतिकात्मक छायाचित्र
उपेंद्र शुक्ला याला दोन मुली आणि एक मुलगा होता. उपेंद्र आपल्या कुटूंबीयांसह मेहरोलीत थांबला होता. यावेळी त्याने पत्नी रिंकू आणि तीन मुलांचा धारदार चाकूने गळा चिरला. ही बाब उघडकीस आल्यानंतप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पती उपेंद्र शुक्ला हा पेशाने शिक्षक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Last Updated : Jun 22, 2019, 12:19 PM IST