महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 29, 2019, 11:07 PM IST

ETV Bharat / bharat

'गांधी विरुद्ध आंबेडकर', की 'गांधी आणि आंबेडकर'?

गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त, गांधीजी आणि आंबेडकर यांचे संबंध कसे होते ते जाणून घेऊया या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून...

गांधी आणि आंबेडकर

मुंबई - महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परस्पर संबंध कसे होते याबाबत लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. लोक त्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानतात. मात्र, समाज आणि अर्थव्यवस्थेबाबतचे असलेले काही मतभेद वगळता त्यांचे बरेच विचार जुळत. हे मत आहे माजी काँग्रेस खासदार, मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुंगेकर.

'गांधी विरुद्ध आंबेडकर', की 'गांधी आणि आंबेडकर'...?

ABOUT THE AUTHOR

...view details