फालसा म्हणजेच ग्रेविया एशियाटिकाची फळे चविष्ट असतात. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, अ आणि सी जीवनसत्व आढळतात. हे फळ जखम बरी करण्यास मदत करते. तसेच रक्त शुद्धीकरणासाठी देखील उपयुक्त आहे. फालसाच्या फळांचे सेवन केल्याने त्वचा तजलदार बनते. हे फळ पित्त, ताप आणि हृदयरोग यासाठी अत्यंत उपायकारक आहे.
तजलेदार त्वचेसाठी ट्राय करा 'फालसा सरबत' - summer drinks
फालसा म्हणजेच ग्रेविया एशियाटिकाची फळे चविष्ट असतात. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, अ आणि सी जीवनसत्व आढळतात. हे फळ जखम बरी करण्यास मदत करते. तसेच रक्त शुद्धीकरणासाठी देखील उपयुक्त आहे. फालसाच्या फळांचे सेवन केल्याने त्वचा तजलदार बनते. हे फळ पित्त, ताप आणि हृदयरोग यासाठी अत्यंत उपायकारक आहे.
फालसा सरबत
फालसाच्या कच्च्या फळांपासून सरबत बनवतात. तर, पिकलेली फळे मद्यनिर्मितीसाठी वापरली जातात. फालसाची फळे दिसायला आकर्षक आहेत. तेवढेच त्याचे सेवन शरिरासाठी उपयुक्त आहे. आजची आमची रेसिपी बघा आणि फालसाचे सरबत बनवून पाहा...आणि हो प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.