महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आजच्या नाश्त्यासाठी खास रेसिपी; 'पौष्टिक पेसरट्टू' - पेसरट्टू रेसिपी मराठी

पेसरट्टू हा पदार्थ बनवायला जितका सोप्पा आहे तितकाच तो पौष्टिक देखील आहे. पेसरट्टू बनवण्यासाठी आपण मुगाची दाळ वापरणार आहोत. हिरव्या मूगात कोलेस्ट्रेल कमी आणि प्रथिने जास्त असतात. यामुळे शरिराचा दीर्घ आजारांपासून बचाव होतो. सकाळचा पौष्टिक नाश्ता पेसरट्टू पेक्षा उत्तम असूच शकत नाही.

how to make pesarattu, home made recipes, green moong dosa
पेसरट्टू रेसिपी

By

Published : Jun 14, 2020, 1:10 AM IST

पेसरट्टू हा पदार्थ बनवायला जितका सोप्पा आहे तितकाच तो पौष्टिक देखील आहे. पेसरट्टू बनवण्यासाठी आपण मुगाची दाळ वापरणार आहोत. हिरव्या मूगात कोलेस्ट्रेल कमी आणि प्रथिने जास्त असतात. यामुळे शरिराचा दीर्घ आजारांपासून बचाव होतो. सकाळचा पौष्टिक नाश्ता पेसरट्टू पेक्षा उत्तम असूच शकत नाही. तर ही रेसिपी बघण्यासाठी पाहा हा व्हिडिओ.

पेसरट्टू रेसिपी

ABOUT THE AUTHOR

...view details