बल्लिया - उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहेत. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा जोर किती आहे याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील बल्लियामधील कहापूर गावात एक घर अवघ्या काही क्षणांमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.
VIDEO: पाहा हे घर पाहता-पाहता जमीनदोस्त झाले... पत्त्याच्या बंगल्यासारखे - house collapses ups ballia
या व्हिडिओत पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे एक घर दिसत आहे. सिमेंट काँक्रीटचे घर अवघ्या काही क्षणांमध्ये कोलमडून पडते. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
बल्लिया
या व्हिडिओत पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे एक घर दिसत आहे. सिमेंट काँक्रीटचे घर अवघ्या काही क्षणांमध्ये कोलमडून पडते. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.