महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुमारस्वामी यांचे पुत्र अभिनेते निखील यांचा आज विवाह - अभिनेते निखील कुमारस्वामी यांचा विवाह

देशव्यापी लॉकडाऊन असतानाही हा विवाह आज पार पडणार आहे. निखीलचे रेवती सोबत लग्न होणार आहे. कर्नाटकचे माजी मंत्री एन. कृष्णाअप्पा यांची ती मुलगी आहे.

अभिनेते निखील कुमारस्वामी यांचा आज विवाह
अभिनेते निखील कुमारस्वामी यांचा आज विवाह

By

Published : Apr 17, 2020, 11:33 AM IST

बंगळुरू- माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र अभिनेते निखील कुमारस्वामी यांचा आज विवाह होत आहे. कोरोनाच्या काळातही त्यांच्या विवाहाची पूर्ण तयारी झाली आहे.

देशव्यापी लॉकडाऊन असतानाही हा विवाह आज पार पडणार आहे. निखीलचे रेवती सोबत लग्न होणार आहे. कर्नाटकचे माजी मंत्री एन. कृष्णाअप्पा यांची ती मुलगी आहे.

अभिनेते निखील कुमारस्वामी यांचा आज विवाह

बंगळुरू शहरापासून काही अंतर दूर असलेल्या निखीलच्या फार्महाऊसवर मोजक्याच आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न होत आहे. प्रशासनाकडून कोरोना आणि लॉकडाऊनबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details