नवी दिल्ली - देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, आरोग्य क्षेत्रातील कर्माचारी दिवस रात्र रुग्णांची सेवा करत आहेत. याच पार्श्वभूीवर हरियाणा सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या वेतनापेक्षा दुप्पट रक्कम देण्यात येणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट वेतन.. ' या' राज्य सरकारचा निर्णय
हरियाणा सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या वेतनापेक्षा दुप्पट रक्कम देण्यात येणार आहे.डॉक्टरांशिवाय आरोग्य क्षेत्रातील इतर कर्माचाऱ्यांनाही दुप्पट वेतन मिळणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना मिळणार दुप्पट वेतन
डॉक्टरांशिवाय आरोग्य क्षेत्रातील इतर कर्माचाऱ्यांनाही दुप्पट वेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेणायात आला आहे